mr_tn/heb/10/13.md

870 B

until his enemies are made a stool for his feet

ख्रिस्ताच्या शत्रूंचा अपमान अशा प्रकारे बोलला जातो की जणू त्याच्यासाठी त्याचे पाय विसावा घेण्यासाठी जागा बनविली आहे. हे सक्रिय स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: "" जोपर्यंत देव ख्रिस्ताच्या शत्रूंचा अपमान करून त्याच्या पायासाठी त्यांचे पदासन करीत नाही. "" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])