mr_tn/heb/10/10.md

1.1 KiB

we have been sanctified

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने आपल्याला पवित्र केले आहे"" किंवा ""देवाने आपल्याला स्वतःला समर्पित केले आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

through the offering of the body of Jesus Christ

अर्पण"" सारख्या संज्ञा ""देऊ करणे"" किंवा ""बलिदान"" शब्दासह व्यक्त केली जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: "" येशू ख्रिस्ताने त्याचे शरीर यज्ञ म्हणून अर्पण केले"" किंवा ""कारण येशू ख्रिस्ताने त्याचे शरीर अर्पण केले"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)