mr_tn/heb/07/intro.md

12 lines
1.5 KiB
Markdown

# इब्री लोकांस पत्र 07 सामान्य टिपा
## रचना आणि स्वरूप
काही भाषांतरांत वाचन सुलभ व्हावे यासाठी काही कविता रेखाट्याच्या, उर्वरित भागाच्या अगदी जवळ ठेवली जातात. यूएलटी हे 7:17, 21 मधील कवितेने केले आहे, जे जुन्या करारातील शब्द आहेत.
## या अध्यायातील विशेष संकल्पना
### महायाजक
केवळ एक महायाजक बलिदान देऊ शकतो जेणेकरून देव पापांची क्षमा करू शकतो, म्हणून येशूला मुख्य याजक व्हावे लागले. मोशेच्या नियमशास्त्रानुसार, प्रमुख याजक लेवी वंशातील होता, परंतु येशू यहूदा वंशातला होता. देवाने त्याला मलकीसदेकासारखे याजक म्हणून नेमले. तो लेवी वंशातला होता. तो अब्राहामाच्या काळात होता.