mr_tn/heb/07/09.md

4 lines
589 B
Markdown

# Levi, who received tithes, also paid tithes through Abraham
लेवी अद्याप जन्माला आलेला नाही म्हणून लेखक अद्यापही अब्राहामामध्ये असल्यासारखे बोलतो. अशा प्रकारे, लेखकाने असे म्हटले आहे की लेवीने मलकीसदेक यांना अब्राहामाद्वारे दशांश दिले. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])