mr_tn/heb/06/intro.md

8 lines
772 B
Markdown

# इब्री लोकांस पत्र 06 सामान्य टिपा
## या अध्यायातील विशेष संकल्पना
### अब्राहामिक करार
देवाने अब्राहामाशी केलेल्या करारात अब्राहामच्या वंशजांना एक महान राष्ट्र बनवण्याचे वचन दिले. त्याने अब्राहामाच्या वंशजांना संरक्षण देण्याचे व त्यांना स्वतःचा प्रदेश देण्याचे वचन दिले. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/covenant]])