mr_tn/heb/06/12.md

8 lines
806 B
Markdown

# imitators
अनुकरण करणारा"" असा कोणीतरी आहे जो दुसऱ्याच्या वर्तनाचे अनुकरण करतो.
# inherit the promises
देवाने विश्वासणाऱ्यांना जे वचन दिले आहे ते प्राप्त करणे म्हणजे एखाद्या कुटुंबातील सदस्याकडून मालमत्ता आणि संपत्ती मिळाल्याबद्दल बोलली जाते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने जे वचन दिले होते ते प्राप्त करा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])