mr_tn/heb/06/06.md

1014 B

it is impossible to restore them again to repentance

पुन्हा पश्चात्ताप करणे त्यांना अशक्य आहे

they crucify the Son of God for themselves again

लोक देवापासून दूर जातात तेव्हा ते पुन्हा येशूला वधस्तंभावर खिळतात. वैकल्पिक अनुवाद: ""ते असे आहेत की त्यांनी पुन्हा स्वतः देवाचा पुत्र पुन्हा वधस्तंभावर खिळला आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

Son of God

येशूसाठी हे एक महत्त्वाचे पद आहे जे परमेश्वराशी त्याच्या नातेसंबंधाचे वर्णन करते. (पहा: rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples)