mr_tn/heb/05/01.md

1.2 KiB

Connecting Statement:

लेखक जुन्या कराराच्या याजकांची पापांची व्याख्या करतो, तेव्हा तो दर्शवितो की ख्रिस्ताकडे याजक प्रकारचे याजकगण आहे, जो अहरोनाच्या याजकत्वावर आधारित नाही तर मलकीसदेकच्या याजकावर आधारित आहे.

chosen from among people

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ज्या लोकांना देव लोकांमधून निवडतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

is appointed

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देव नेमतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

to act on the behalf of people

लोकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी