mr_tn/heb/04/06.md

4 lines
1.0 KiB
Markdown

# it still remains that some will enter his rest
देवाने दिलेली शांती आणि सुरक्षितता याविषयी सांगण्यात आले आहे की ते त्यास विश्रांती देतील आणि ते लोक ज्या ठिकाणी जाऊ शकतील अशा ठिकाणी असतील. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देव अजूनही काही लोकांना त्याच्या विश्रांतीची जागा घेण्यास परवानगी देतो"" किंवा ""देव अजूनही काही लोकांना त्याच्या विश्रांतीचा आशीर्वाद अनुभवू देतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])