mr_tn/heb/03/17.md

8 lines
900 B
Markdown

# With whom was he angry for forty years? Was it not with those who sinned, whose dead bodies fell in the wilderness?
लेखक वाचकांना शिकवण्यासाठी प्रश्न वापरतो. आवश्यक असल्यास या दोन प्रश्नांना एक विधान म्हणून सामील केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""चाळीस वर्षे, ज्याने पाप केले त्याबद्दल देव त्यांच्यावर रागावला आणि त्याने त्यांना वाळवंटात मरण्यास सोडले."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# forty years
40 वर्षे (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]])