mr_tn/heb/03/14.md

20 lines
1.2 KiB
Markdown

# General Information:
हे त्याच स्तोत्रातील उद्धरण पुढे चालू ठेवण्यात आले होते जे [इब्री लोकांस 3:7] (../03/07.md) मध्ये उद्धृत केले गेले होते.
# For we have become
येथे ""आम्ही"" हा शब्द लेखक आणि वाचक दोघांना संदर्भित आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]])
# if we firmly hold to our confidence in him
जर आपण आत्मविश्वासाने त्याच्यावर विश्वास ठेवत राहिलो तर
# from the beginning
जेव्हापासून आपण त्याच्यावर विश्वास ठेवला
# to the end
जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा ते नमूद करण्याचा एक विनम्र मार्ग आहे. वैकल्पिक अनुवाद: ""आम्ही मरेपर्यंत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-euphemism]])