mr_tn/heb/03/10.md

16 lines
1.5 KiB
Markdown

# forty years
40 वर्षे (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]])
# I was displeased
मला राग आला किंवा ""मी खूप दुखी होतो
# They have always gone astray in their hearts
येथे ""त्यांच्या अंतःकरणात दूर गेले"" हे देवाला एकनिष्ठ नसल्याचे एक रूपक आहे. येथे ""ह्रदय"" हे मनाचे किंवा इच्छेचे टोपणनाव आहे. वैकल्पिक अनुवादः ""त्यांनी नेहमी मला नाकारले आहे"" किंवा ""त्यांनी नेहमी माझ्या आज्ञांचे पालन करण्यास नकार दिला आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# They have not known my ways
हे एखाद्याचे जीवन चालवण्याचा मार्ग आहे ज्याप्रमाणे तो मार्ग किंवा रस्ता होता. वैकल्पिक अनुवाद: ""त्यांनी आयुष्य कसे जगावे अशी माझी इच्छा आहे हे त्यांना समजले नाही "" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])