mr_tn/heb/02/15.md

827 B

This was so that he would free all those who through fear of death lived all their lives in slavery

मृत्यूचे भय हे गुलाम असल्यासारखे बोलले जाते. एखाद्याच्या भीतीचा त्याग करणे म्हणजे त्या व्यक्तीला दास्यातून मुक्त करणे. वैकल्पिक अनुवाद: ""हे असे आहे की तो सर्व लोकांना मुक्त करू शकतो. कारण आम्ही गुलामांसारखे राहत होतो कारण आम्हाला मरणाची भीती वाटत होती"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)