mr_tn/heb/02/13.md

12 lines
761 B
Markdown

# General Information:
संदेष्टा यशया याने हे अवतरण लिहिले
# And again,
आणि एका संदेष्ट्याने देवाविषयी येशूने काय म्हंटले ते दुसऱ्या शास्त्रवचनातील एका भविष्यवाणीत लिहिले आहे:
# the children
हे जे ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवतात त्यांच्याविषयी ते बोलतात. वैकल्पिक अनुवादः ""माझ्या मुलांप्रमाणेच"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])