mr_tn/heb/02/12.md

8 lines
678 B
Markdown

# I will proclaim your name to my brothers
येथे ""नाव"" म्हणजे त्या व्यक्तीची प्रतिष्ठा आणि त्यांनी काय केले ते होय. वैकल्पिक अनुवाद: ""मी माझ्या बांधवांनी केलेल्या महान गोष्टींचा मी प्रचार करीन"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# from inside the assembly
जेव्हा विश्वासणारे देवाची आराधना करण्यासाठी एकत्र येतात