mr_tn/heb/02/01.md

1.5 KiB

Connecting Statement:

लेखकाने दिलेल्या पाच त्वरित चेतावणींपैकी हि पहिलीच आहे.

we must

येथे ""आपण"" लेखक संदर्भित करतो आणि त्याचे प्रेक्षक समाविष्ट करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-inclusive)

so that we do not drift away from it

या रूपकासाठी संभाव्य अर्थ म्हणजे 1) जे लोक देवाच्या शब्दावर विश्वास ठेवणे थांबवतात अशा लोकांविषयी असे बोलले जाते की जणू पाण्यातील स्थितीतून बोट वाहू लागल्यासारखे ते दूर जात आहेत. वैकल्पिक अनुवाद: ""जेणेकरून आपण विश्वास ठेवणे थांबवू नये"" किंवा 2) जे लोक देवाचे शब्द पाळत नाहीत त्यांचे बोलणे जणू पाण्यावरून जाणाऱ्या बोटीप्रमाणेच दूर जात आहे. वैकल्पिक अनुवादः ""म्हणून आपण ते पाळण्याचे थांबवू नये"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)