mr_tn/heb/01/11.md

564 B

They will perish

स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होईल किंवा ""आकाश व पृथ्वी अस्तित्वात असणार नाही

wear out like a piece of clothing

लेखक आकाश व पृथ्वीविषयी बोलतात जसे की ते कपड्यांचे तुकडे होते जे जुने होतील आणि शेवटी बेकार होतील. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)