mr_tn/heb/01/06.md

1.3 KiB

General Information:

या भागातील प्रथम अवतरण, ""सर्व देवदूतांचे ... त्याला,"" मोशेने लिहिलेल्या पुस्तकांपैकी एक आहे. दुसरे उद्धरण ""स्तोत्रसंहिता"" आहे, ""तो आहे जो अग्नी करतो,

the firstborn

याचा अर्थ येशू आहे. लेखकाने त्याला ""ज्येष्ठ"" म्हणून संबोधले आहे जे इतर प्रत्येकावरील पुत्राचे महत्त्व आणि अधिकार यावर जोर देते. याचा अर्थ असा होत नाही की येशू अस्तित्वात असल्याच्या काही काळाआधी किंवा देवाचे येशूसारखे इतर पुत्र होते. वैकल्पिक अनुवादः ""त्याचा सन्मानित पुत्र, त्याचा एकुलता एक पुत्र"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

he says

देव म्हणतो