mr_tn/gal/06/intro.md

2.4 KiB

गलतीकरांस पत्र 06 सामान्य टिपा

रचना आणि स्वरूप

हा अध्याय पौलाच्या पत्राचा शेवट करतो. त्याचे शेवटचे शब्द काही मुद्द्यांना संबोधित करतात जे त्याच्या उर्वरित पत्रांशी जोडले जात नाहीत.

बंधू

पौल या अध्यायातील ख्रिस्ती लोकांना शब्द लिहितो. तो त्यांना ""भाऊ"" म्हणतो. हे पौलाच्या ख्रिस्ती बंधुभगिनींना संदर्भित करतात आणि यामध्ये त्याच्या यहूदी बंधूंचा समाविष्ट नाही.

या अध्यायातील विशेष संकल्पना

नवीन निर्मिती

जे लोक नवीन जन्म पावलेले आहेत ते ख्रिस्तामध्ये नवीन निर्मिती आहेत. ख्रिस्ती लोकांना ख्रिस्तामध्ये नवीन जीवन दिले गेले आहे. ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवल्यानंतर त्यांच्यामध्ये एक नवीन स्वभाव आहे. पौलाला, हे एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. (पहा: [[rc:///tw/dict/bible/kt/bornagain]] आणि [[rc:///tw/dict/bible/kt/faith]])

या अध्यायामध्ये अन्य संभाव्य अनुवाद अडचणी

हा एक गुंतागुंतीचा मुद्दा आहे. ""देह"" हा ""आत्मा"" याच्या विरोधात आहे. या प्रकरणात देह देखील भौतिक शरीराचा संदर्भ घेण्यासाठी वापरला जातो. (पहा: [[rc:///tw/dict/bible/kt/flesh]] आणि [[rc:///tw/dict/bible/kt/sin]] आणि rc://*/tw/dict/bible/kt/spirit)