mr_tn/gal/05/24.md

1.5 KiB

have crucified the sinful nature with its passions and desires

पौल अशा ख्रिस्ती लोकांबद्दल बोलतो ज्यांनी आपल्या पापी स्वभावाप्रमाणे जगायला नकार दिला की जणू ती व्यक्ती आहे आणि त्यांनी ते वधस्तंभावर ठार मारले आहे. वैकल्पिक अनुवाद: ""पापी स्वभावाप्रमाणे त्याच्या आवेशानुसार व इच्छेनुसार जगण्यास नकार, जसे की त्यांनी ते वधस्तंभावर घातले आहे"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-personification]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]])

the sinful nature with its passions and desires

पापी प्रवृत्तीला असे म्हटले आहे की ती अशी व्यक्ती होती जिच्यामध्ये आवेश व इच्छा होती. वैकल्पिक अनुवादः ""त्यांच्या पापी स्वभावामुळे आणि ज्या गोष्टी त्यांना तीव्रपणे करायच्या आहेत त्या"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-personification)