mr_tn/gal/05/05.md

1.3 KiB

General Information:

येथे ""आम्ही"" हा शब्द पौल आणि ख्रिस्ती लोकांची सुंता करण्याचा विरोध करणाऱ्यांना सूचित करतो. तो कदाचित गलतीयांसह आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-inclusive)

For through the Spirit

हे कारण आत्म्याच्या द्वारे आहे

by faith, we eagerly wait for the hope of righteousness

संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""आम्ही धार्मिकतेच्या आशेने विश्वासाने वाट पाहत आहोत"" किंवा 2) ""आम्ही विश्वासाद्वारे नीतिमत्त्वाच्या आशेची वाट पाहत आहोत.

we eagerly wait for the hope of righteousness

आम्ही धीराने आणि उत्कंठााने वाट पाहत आहोत की देवाने आम्हाला कायमचे आपल्याबरोबर उभे केले पाहिजे, आणि आम्ही अशी अपेक्षा करतो