mr_tn/gal/05/03.md

633 B

I testify

मी घोषित करतो किंवा ""मी साक्षी म्हणून सेवा करतो

to every man who lets himself be circumcised

पौल यहूदी आहे म्हणून सुंतेचे उपनाव म्हणून वापर करीत आहे. वैकल्पिक अनुवादः ""प्रत्येक व्यक्ती जे यहूदी बनले आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

he is obligated to obey

त्याने आज्ञा पाळली पाहिजे