mr_tn/gal/04/29.md

526 B

according to the flesh

हागारेला बायको म्हणून घेऊन अब्राहाम इश्माएलचा पिता बनला. वैकल्पिक अनुवाद: ""मानवी कारवाईद्वारे"" किंवा ""लोक जे करतात त्यामुळे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

according to the Spirit

आत्म्याने केलेल्या गोष्टीमुळे