mr_tn/gal/04/21.md

8 lines
703 B
Markdown

# Tell me
मला एक प्रश्न विचारायचा आहे किंवा ""मला तुला काही सांगायचे आहे
# do you not listen to the law?
पुढे तो काय म्हणाला ते पौल पुढे सांगत आहे. वैकल्पिक अनुवाद: ""कायद्याने खरोखर काय म्हटले ते आपल्याला शिकावे लागेल."" किंवा ""नियमशास्त्र खरोखर काय म्हणते ते मला सांगू दे."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])