mr_tn/gal/03/27.md

1008 B

For as many of you who were baptized into Christ

ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला त्या तूम्ही सर्वांसाठी

have clothed yourselves with Christ

संभाव्य अर्थ म्हणजे 1) हे एक रूपक आहे ज्याचा अर्थ ते ख्रिस्तामध्ये एकतेने जोडले गेले आहेत. वैकल्पिक अनुवादः ""ख्रिस्ताबरोबर एकजुट झाले आहे"" किंवा ""ख्रिस्ताचे सदस्य"" किंवा 2) हे एक रूपक आहे ज्याचा अर्थ ते ख्रिस्तासारखे झाले आहेत. वैकल्पिक अनुवादः ""ख्रिस्तासारखे बनले आहेत"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)