mr_tn/gal/03/03.md

8 lines
894 B
Markdown

# Are you so foolish?
या अलंकारिक प्रश्नावरून हे दिसून येते की, गलती येथील लोक मूर्ख आहेत यावर पौल आश्चर्यचकित आणि संतप्त आहे. वैकल्पिक अनुवादः ""तूम्ही खूप मूर्ख आहात!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# by the flesh
देह"" हा शब्द प्रयत्न करण्यासाठी एक टोपणनाव आहे. वैकल्पिक अनुवाद: ""आपल्या स्वत: च्या प्रयत्नांनी"" किंवा ""आपल्या स्वतःच्या कार्याद्वारे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])