mr_tn/gal/02/16.md

742 B

We also came to faith in Christ Jesus

आम्ही ख्रिस्त येशूमध्ये विश्वास ठेवला

we

हे कदाचित पौल आणि इतरांना संदर्भित करते परंतु गलतीकरांना नाही, जे मुख्यत्वे परराष्ट्रीय होते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-exclusive)

no flesh

देह"" हा शब्द संपूर्ण व्यक्तीसाठी एक उपलक्षक आहे. वैकल्पिक अनुवादः ""व्यक्ती नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)