mr_tn/gal/02/04.md

16 lines
1.3 KiB
Markdown

# The false brothers came in secretly
ख्रिस्ती असल्याचा भास देणारे लोक मंडळीमध्ये आले, किंवा ""आमच्यामध्ये ख्रिस्ती असल्याचा दिखावा करणारे लोक आमच्यात आले
# spy on the liberty
लोक स्वातंत्र्यात कसे राहतात हे गुप्तपणे पहा
# liberty
स्वातंत्र्य
# to make us slaves
आम्हाला कायद्याचे गुलाम बनविण्यासाठी. कायद्याच्या आज्ञेनुसार असलेल्या यहूदी अनुष्ठानांचे पालन करण्यास भाग पाडण्याविषयी पौल बोलत आहे. तो गुलामगिरी म्हणून असे बोलत आहे. सर्वात महत्वाची रीत सुंता होती. वैकल्पिक अनुवादः ""आम्हाला कायद्याचे पालन करण्यास बळजबरीने"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])