mr_tn/gal/02/02.md

942 B

those who seemed to be important

विश्वासणाऱ्यांमधील सर्वात महत्वाचे नेते

I was not running—or had not run—in vain

पौल कामासाठी धावण्याचे रूपक वापरतो आणि त्याने जे काम केले होते ते फायदेशीर होते यावर जोर देण्यासाठी दुहेरी नकारात्मक वापरतो. वैकल्पिक अनुवाद: ""मी फायदेशीर काम करत आहे किंवा केले आहे, "" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-doublenegatives]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]])

in vain

कोणत्याही फायद्यासाठी नाही किंवा ""कशासाठीही नाही