mr_tn/gal/01/20.md

1.2 KiB

before God

पौलाची इच्छा ही होती की गलतीकरांनी हे समजून घ्यायचे आहे की पौल पूर्णपणे गंभीर आहे आणि तो काय म्हणतो ते देव ऐकतो आणि जर तो सत्य सांगत नाही तर देव त्याचा न्याय करील.

In what I write to you, I assure you before God, that I am not lying

तो सत्य सांगत आहे यावर जोर देण्यासाठी पौल उलट अर्थाचा उपयोग करतो. वैकल्पिक अनुवादः ""मी तुम्हाला लिहित असलेल्या संदेशांमध्ये मी तुमच्याशी खोटे बोलत नाही"" किंवा ""मी तुम्हाला ज्या गोष्टी लिहीत आहे त्यामध्ये मी तुम्हाला सत्य सांगत आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-litotes)