mr_tn/eph/06/intro.md

14 lines
1.6 KiB
Markdown

# इफिसकरांस पत्र 06 सामान्य टिपा
## या अध्यायातील विशेष संकल्पना
### गुलामगिरी
या अध्यायात गुलामगिरी चांगली आहे किंवा वाईट आहे याबद्दल पौल लिहित नाही. गुलाम म्हणून किंवा गुरु म्हणून देव संतुष्ट करण्यासाठी कार्य करण्यास पौल शिकवतो. पौलाने गुलामगिरीबद्दल जे शिकवले ते आश्चर्यचकित झाले असते. त्याच्या काळात, मालकांकडून त्यांच्या दासांशी आदराने वागण्याची आणि त्यांना न धमकाविण्याची अपेक्षा नव्हती.
## या अध्यायातील महत्त्वपूर्ण अलंकार
### देवाची शस्त्रसामग्री
आध्यात्मिकरित्या आक्रमण केल्यावर ख्रिस्ती स्वतःचे संरक्षण कसे करू शकतात हे या विस्तारित रूपकात वर्णन केले आहे. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/spirit]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])