mr_tn/eph/06/18.md

972 B

With every prayer and request, pray at all times in the Spirit

आपण प्रार्थना करता आणि विशिष्ट विनंत्या करता तेव्हा आत्मामध्ये नेहमीच प्रार्थना करा

To this end

या कारणास्तव किंवा ""हे लक्षात ठेवून."" हे देवाची शस्त्रसामग्री घेण्याच्या दृष्टीकोनाचा संदर्भ देते.

be watching with all perseverance, as you offer prayers for all the saints

सावध रहा आणि देवाच्या सर्व पवित्र लोकांसाठी प्रार्थना करा किंवा ""सर्व विश्वासणाऱ्यांसाठी सतत सतर्कतेने प्रार्थना करा