mr_tn/eph/06/17.md

8 lines
840 B
Markdown

# take the helmet of salvation
शिरस्त्राण सैनिकांच्या डोक्याचे रक्षण करते त्याप्रमाणे देवाद्वारे दिलेले तारण विश्वासणाऱ्यांच्या मनाचे रक्षण करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# the sword of the Spirit, which is the word of God
लेखक त्याच्या लोकांना देवाकडून दिलेल्या निर्देशांविषयी असे बोलतो जसे ती तलवार होती ज्याचा शत्रूशी लढण्यासाठी वापर करतात, (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])