mr_tn/eph/06/11.md

751 B

Put on the whole armor of God, so that you may be able to stand against the scheming plans of the devil

शत्रूच्या हल्ल्यांपासून बचावासाठी एखादा सैनिक जशी शस्त्रसामग्री परिधान करतो त्याचप्रमाणे ख्रिस्ती लोकांनी देवाने दिलेल्या सर्व संसाधनांचा उपयोग सैतानाविरूद्ध दृढपणे उभा राहण्यासाठी करायला हवा. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

the scheming plans

फसव्या योजना