mr_tn/eph/05/30.md

478 B

we are members of his body

येथे पौलाने ख्रिस्ताबरोबर विश्वासणाऱ्यांच्या निकट संघटनेविषयी बोलले आहे की ते त्याच्या शरीराचा भाग असतील, ज्यासाठी तो नैसर्गिकरित्या काळजी घेईल. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)