mr_tn/eph/05/15.md

672 B

Look carefully how you live—not as unwise but as wise

मूर्ख लोक पापांपासून स्वतःला वाचवत नाहीत. तथापि, सुज्ञ लोक पाप ओळखू शकतात आणि त्यातून पळ काढू शकतात. वैकल्पिक अनुवाद: ""म्हणूनच मूर्ख व्यक्तीऐवजी आपण ज्ञानी व्यक्ती म्हणून जगणे आवश्यक आहे"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-doublenegatives]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-parallelism]])