mr_tn/eph/05/14.md

16 lines
2.3 KiB
Markdown

# Awake, you sleeper, and arise from the dead
संभाव्य अर्थ म्हणजे 1) पौल अविश्वासणाऱ्यांना उद्देशून बोलत आहे ज्यांना आध्यात्मिकरीत्या मेलेल्यातून उठणे आवश्यक आहे जसे एखादा व्यक्ती मरण पावला आहे आणि प्रतिसाद देण्यासाठी त्याला पुन्हा जिवंत होणे आवश्यक आहे किंवा 2) पौल इफिसकर विश्वासणाऱ्यांना संबोधित करीत आहे आणि मृत्यूचे रूपक त्यांच्या आध्यात्मिक कमजोरपणा दाखवण्यासाठी वापरत आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-apostrophe]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# from the dead
मरण पावलेल्या सर्व व्यक्तींमधून. हे अभिव्यक्ती मृत्यात्म्यांच्या जगामध्ये एकत्र असलेल्या सर्व मृत लोकांना वर्णन करते. त्यांच्यातून उठण्यासाठी पुन्हा जिवंत होण्याविषयी बोलते.
# you sleeper ... shine on you
तूम्ही"" चे हे उदाहरण ""झोपणारे"" चा संदर्भ देतात आणि ते एकवचनी आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# Christ will shine on you
ख्रिस्त एखाद्या अविश्वासू माणसाला त्याची कृत्ये किती वाईट आहेत हे समजून घेण्यास सक्षम करेल आणि प्रकाश जसे अंधकाराला लपवितो तसे ख्रिस्त त्याला क्षमा करील आणि त्याला नवीन जीवन देईल. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])