mr_tn/eph/04/21.md

12 lines
826 B
Markdown

# I assume that you have heard ... and that you were taught
पौलाला हे ठाऊक आहे की इफिसकरांनी ऐकले आहे व त्यांना शिकविण्यात आले आहे (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-irony]])
# you were taught in him
संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""येशूच्या लोकांनी तुम्हाला शिकवले आहे"" किंवा 2) ""कोणीतरी तुम्हाला शिकवले आहे कारण तुम्ही येशूचे लोक आहात."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# as the truth is in Jesus
येशूविषयी सर्व काही खरे आहे