mr_tn/eph/04/01.md

1022 B

Connecting Statement:

पौलाने इफिसकरांना जे लिहित आहे त्या कारणास्तव, त्याने विश्वासू या नात्याने जीवन कसे जगावे हे त्यांना सांगितले आणि पुन्हा यावर जोर दिला की विश्वासणारे एकमेकांशी सहमत असले पाहिजेत.

as the prisoner for the Lord

जसे एखाद्याने परमेश्वराची सेवा करण्याचे निवडल्यामुळे तुरुंगात आहे

walk worthily of the calling

चालणे म्हणजे एखाद्याचे जीवन जगण्याचा विचार व्यक्त करण्याचा एक सामान्य मार्ग आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)