mr_tn/eph/03/intro.md

1.2 KiB

इफिसकरांस पत्र 03 सामान्य टिपा

रचना आणि स्वरूप

""मी प्रार्थना करतो""

या अध्यायात पौल रचना देवाच्या प्रार्थनेचा एक भाग आहे. पण पौल फक्त देवाशी बोलत नाही. तो इफिसमधील मंडळीसाठी प्रार्थना करीत आहे आणि शिकवत आहे.

या अध्यायातील विशेष संकल्पना

रहस्य

पौल मंडळीला ""गूढ"" म्हणून संदर्भित करतो. देवाच्या योजनांमध्ये मंडळीची भूमिका एकदा ओळखली गेली नव्हती. पण दे आता ते उघड केले आहे. या गूढ भागांमध्ये देवाच्या योजनांमध्ये परराष्ट्रीय लोकांशी यहूद्यांशी बरोबरी करणे आवश्यक आहे