mr_tn/eph/03/08.md

493 B

unsearchable

पूर्णपणे ओळखण्यास असमर्थ (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

riches of Christ

पौल ख्रिस्ताविषयीच्या सत्याबद्दल आणि त्यामधील अशीर्वादाविषयी जणू ते भौतिक संपत्ती असल्यासारखे बोलतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)