mr_tn/eph/03/05.md

1.1 KiB

In other generations this truth was not made known to the sons of men

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""भूतकाळातील लोकांना या गोष्टी देवाने माहित करून दिल्या नव्हत्या"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

But now it has been revealed by the Spirit

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""पण आता आत्मााने ते उघड केले आहे"" किंवा ""पण आता आत्माने हे ज्ञात केले आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

his apostles and prophets who were set apart for this work

देवाने हे काम करण्यासाठी प्रेषित आणि संदेष्ठा निवडले होते