mr_tn/eph/03/03.md

555 B

according to the revelation made known to me

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने मला जे प्रकट केले त्यानुसार"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

about which I briefly wrote to you

पौलाने या लोकांना लिहिलेल्या दुसऱ्या पत्राचा पौल उल्लेख करतो.