mr_tn/eph/02/22.md

1.2 KiB

in him

ख्रिस्तामध्ये या रूपकाने ख्रिस्तामध्ये आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यातील सर्वात मजबूत नातेसंबंध व्यक्त केला आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

you also are being built together as a dwelling place for God in the Spirit

देव विश्वासूपणे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जगेल अशा ठिकाणी राहायला विश्वासणाऱ्यांना कसे एकत्र केले जात आहे याचे वर्णन केले आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

you also are being built together

हे कर्तरी म्हणून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देव आपणास एकत्र बांधत आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)