mr_tn/eph/02/21.md

994 B

the whole building fits together and grows as a temple

पौल इमारतीप्रमाणेच ख्रिस्ताच्या कुटुंबाविषयी बोलतो. त्याचप्रमाणे बांधकाम करणारा इमारत बांधताना दगड एकत्र बसवतो, याप्रमाणे ख्रिस्त आपल्याला एकत्र ठेवतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

In him ... in the Lord

ख्रिस्तामध्ये ... प्रभू येशूमध्ये या रूपकांनी ख्रिस्तामध्ये आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यातील सर्वात मजबूत नातेसंबंध व्यक्त करतात. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)