mr_tn/eph/02/20.md

733 B

You have been built on the foundation

पौलाने देवाच्या मंदिराच्या इमारती असल्यासारखे बोलले. ख्रिस्त कोनशिला आहे, प्रेषित आधार आहेत आणि विश्वासणारे ही मंडळी आहेत. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

You have been built

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने आपल्याला बांधले आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)