mr_tn/eph/01/01.md

12 lines
1.8 KiB
Markdown

# General Information:
इफिस येथील मंडळीमधील विश्वासणाऱ्यांना हे पत्र लिहिणारा पौल स्वत: ला लेखक असल्याची ओळख देतो. ज्या ठिकाणी नोंद केली गेली आहे त्या वगळता, ""आपण"" आणि ""आपल्या"" ची सर्व उदाहरणे इफिसि मधील विश्वसणारे आणि सर्व विश्वासू लोक यांच्यासाठी आहे आणि ते अनेकवचनी आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# Paul, an apostle ... to God's holy people in Ephesus
आपल्या भाषेत पत्र आणि त्याच्या इच्छित प्रेक्षकांचा परिचय देण्याचा एक विशिष्ट मार्ग असू शकतो. वैकल्पिक अनुवादः ""मी प्रेषित पौल... हे पत्र तुम्ही जे इफिस येथील देवाचे पवित्र लोक त्यास लिहित आहे.
# who are faithful in Christ Jesus
ख्रिस्त येशू आणि तत्सम अभिव्यक्ती अशा रूपक आहेत जे नवीन करारातील लिखाणात वारंवार येतात. ते ख्रिस्तामध्ये आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यातील सर्वात मजबूत नातेसंबंध व्यक्त करतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])