mr_tn/col/02/intro.md

18 lines
2.4 KiB
Markdown

# कलस्सैकरांस पत्र 02 सामान्य टिपा
## या अध्यायातील विशेष संकल्पना
### सुंता आणि बाप्तिस्मा
वचन11-12 मध्ये पौलाने जुन्या कराराच्या सुंतेचे चिन्हाचा आणि नवीन कराराच्या बाप्तिस्म्याच्या चिन्हाचा उपयोग हे दर्शवण्यासाठी केला आहे की ख्रिस्ती कसे ख्रिस्ताबरोबर एकत्र आहेत आणि पापांपासून मुक्त आहेत.
## या अध्यायामध्ये अन्य संभाव्य भाषांतर अडचणी
हा एक गुंतागुंतीचा मुद्दा आहे. ""देह"" हा आपल्या पापी प्रवृत्तीसाठी संभवतः एक रूपक आहे. पौल हे शिकवत नाही की मनुष्याचा शारीरिक भाग पाप आहे. पौल असे शिकवत असल्याचे दिसून आले आहे की, ख्रिस्ती जिवंत आहेत (""देहामध्ये""), आम्ही पाप करत राहू. परंतु आपला नवा स्वभाव आपल्या जुन्या स्वभावाविरुद्ध लढत असेल. या प्रकरणात पौल भौतिक शरीराचा संदर्भ घेण्यासाठी ""देह"" देखील वापरतो.
### निपुण माहिती
पौल या अध्यायातील अनेक मुद्द्यांचा उल्लेख करतो ज्यामध्ये कलस्सै येथील मंडळीच्या संदर्भाविषयी माहिती आहे. वास्तविक तपशीलावर मजकूर अनिश्चित राहण्याची परवानगी देणे चांगले आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])