mr_tn/col/02/03.md

12 lines
1.4 KiB
Markdown

# In him all the treasures of wisdom and knowledge are hidden
केवळ ख्रिस्तच देवाची खरी बुद्धी आणि ज्ञान प्रकट करू शकतो. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""परमेश्वराने ख्रिस्तामध्ये ज्ञान आणि बुद्धचा सर्व खजिना लपवून ठेवला आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# the treasures of wisdom and knowledge
पौलाने देवाच्या बुद्धीबद्दल आणि ज्ञानाविषयी भौतिक संपत्ती असल्यासारखे बोलले. वैकल्पिक अनुवाद: ""अत्यंत मौल्यवान ज्ञान आणि बुद्धी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# wisdom and knowledge
या शब्दांचा मूळ अर्थ येथे समानच आहे. पौलाने सर्व आध्यात्मिक समज ख्रिस्ताकडून येण्यावर जोर देण्यासाठी एकत्रित केले. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]])