mr_tn/col/01/27.md

1.0 KiB

the riches of the glory of this secret truth

पौलाने या गुप्त सत्याच्या मूल्याविषयी बोलले जसे की ते भौतिक संपत्तीचे खजिना होते. ""संपत्ती"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

Christ in you

पौलाने विश्वासणाऱ्यांविषयी असे म्हटले की ते खरोखरच पात्र आहेत ज्यामध्ये ख्रिस्त उपस्थित आहे. ख्रिस्ताबरोबर विश्वासणाऱ्यांचे मत व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

the hope of glory

म्हणून आपण देवाच्या गौरवामध्ये सहभागी होण्याची खात्री बाळगू शकता